◾ सिंधुदुर्गात आज आढळले चौदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..
◾जिल्ह्यात २०२ सक्रीय रुग्ण ; जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली माहिती
🖥️ Kokan Live Braking News
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-२२:- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३३६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

