🛑 ज्युनिअर कॉलेज, कसाल येथे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार उत्साहात
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२६:- न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसाल येथे इयत्ता अकरावी-बारावीच्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “करिअर कौन्सेलिंग सेमिनार – कला व वाणिज्य शाखेनंतरच्या करिअरच्या विविध संधी” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सूरज चक्रवर्ती यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधी, उच्च शिक्षणाचे पर्याय, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास तसेच करिअर निवडताना आवश्यक असलेले योग्य नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि ध्येय यांचा विचार करून योग्य करिअरची निवड करावी, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना योग्य दिशेने केलेले नियोजनच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार सचिन कदम तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक मळगावकर सर आणि पर्यवेक्षिका सौ बालम मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा मोडक यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचा समारोप महेंद्रकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानून केला.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयी योग्य दिशा मिळाली असून भविष्यात सुजाण निर्णय घेण्यासाठी हा सेमिनार अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

