कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सातार्डा येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

*🛑सातार्डा येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* आषाढी एकादशीनिमित्त सातार्डा येथे काढण्यात आलेल्या टाळ नृत्य, दिंडी सोहळ्याला विद्यार्थी,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लक्षवेधी दिंडी सोहळ्यामध्ये आरोंदा मतदार संघाचे जि प सदस्य सुदन कवठणकर , पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी पालखी मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आनंद घेतला.

यावेळी पं स सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच संदीप प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातार्डा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ,शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गोवेकर, सावंतवाडी महिला उपतालुका प्रमुख सृष्टी वेंगुर्लेकर, शाळा समिती अध्यक्ष योगेश गोवेकर, महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूल, महात्मा गांधी प्राथमिक शाळा नं १ व महात्मा गांधी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री रवळनाथ मंदिरपर्यंत दिंडी काढली .विद्यार्थ्यांनी विठ्ठल –

रुक्मिणीची तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केली होती.

दिंडी सोहळा साकारताना महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तरचावाडा येथून सुरुवात केली. तिठा व श्री रवळनाथ मंदिर परिसरात गोल रिंगण करून नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषात अप्रतिम टाळ नृत्य सादरीकरण केले.विठ्ठल – माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!