🛑मारहाणप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन.
*🛑मारहाणप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २४:-* ग्रामीण रुग्णालय,वैभववाडी येथे दाखल करण्यात आलेल्या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या काचा फोडूत शासकीय कर्तव्यात अडथळा आणत नुकसान केल्याप्रकरणी संदीप गणपत तानावडे व वडील गणपत भाऊ तानावडे यांना अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२६ एप्रिल, २०२६ रोजी सायं. ६.३० वा.च्या सुमारास नऊ वर्षीय मुलगा शिवांश संदीप तानावडे याला ग्रामीण रुग्णालयात आणले होते. डॉ. वैभव मोरे यांनी तपासल्यानंतर त्याच्यावर पूर्वीपासूनच्या श्वास घेण्याच्या त्रासावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध रुग्णाला घरी आणले होते. डॉक्टरांनी तपासले तेव्हा तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते, श्वसनक्रिया बंद पडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. वॉर्डबाहेर येऊन डॉ. मोरे, डॉ. समीर पोटे व डॉ. अनिरूद्ध मुद्राळे यांनी वडिलांना कल्पना दिली असता त्यांनी फिर्यादीना मारहाण करुन अश्लील शिवीगाळ केली होती. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

