🛑पीएसव्ही बॅजधारकांसाठी मोठा दिलासा.
*🛑पीएसव्ही बॅजधारकांसाठी मोठा दिलासा.*
*🛑एसईसी प्रमाणपत्राऐवजी रहिवासी प्रमाणपत्रही ग्राह्य.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २४:-* सार्वजनिक सेवा वाहन (पीएसव्ही) चालक बॅज मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या स्थानिक वास्तव्याचा दाखला (एसईसी) प्रमाणपत्राबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने महत्वाचा निर्णय घेतला असून, आता एसईसी प्रमाणपत्राऐवजी महसूल विभागाचे रहिवासी प्रमाणपत्र वा वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्रही ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे एसईसी प्रमाणपत्र नसल्याने प्रलंबित असलेल्या वा अर्ज करण्यास अडचण येणाऱ्या चालकांना दिलासा मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली.
परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार, केवळ एसईसी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे पीएसव्ही बॅजचा अर्ज प्रलंबित ठेवू नये वा नामंजूर करू नये. अर्जदाराने महसूल विभागाकडून जारी केलेले वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality and Domicile Certificate) वा रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate) सादर केल्यास व मोटार वाहन नियमांतील अटी पूर्ण केल्यास त्या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
अर्जदाराने सादर केलेल्या प्रमाणपत्रांची सत्यता आवश्यकतेनुसार महसूल विभाग वा ऑनलाईन प्रणालीद्वारे पडताळण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
शासनाच्या सुधारित सूचनांची नोंद घेऊन कागदपत्रांसह पीएसव्ही बॅजसाठी अर्ज करण्याचे आवाहन आरटीओने अर्जदारांना केले आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहनचालकांचा पीएसव्ही बॅज मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभ’ झाला आहे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

