🛑सामंत ट्रस्टकडून आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी ₹१० हजारांची आर्थिक मदत.
*🛑सामंत ट्रस्टकडून आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी ₹१० हजारांची आर्थिक मदत.*
*🛑डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण;शिक्षणासाठी दोन विद्यार्थी तर विविध आजारांनी ग्रस्त सहा रुग्णांना सहाय्य.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २२:-* मुंबईस्थित सामंत ट्रस्ट यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होम येथे आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी ₹१० हजारांचे धनादेश प्रदान करण्यात आले. या धनादेशांचे वितरण डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी आणि मुंबई (सांताक्रूझ) येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले. तसेच मसुरे येथील ओमप्रसाद शेडगे (रक्ताचा कर्करोग), ओटवणे येथील अक्षता जाधव (स्तनाचा कर्करोग), पेंडूर येथील भाग्यश्री राऊत (आतड्यातील रक्तस्त्राव व ॲनिमिया), वर्दे येथील वासुदेव सावंत (पित्ताशयाचा आजार), पेंडूर येथील संजय गावडे (अपस्मार व मानसिक मतीमंदता), विद्या ढवळे (मूत्रपिंडाचा आजार) तसेच नेमळे येथील रेश्मा झोरे (शस्त्रक्रियेनंतर झालेला ग्रॅन्युलोमा) या रुग्णांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
गरजू विद्यार्थी आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने सामंत ट्रस्टकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या मदतीमुळे लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रस्ट तसेच डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

