🛑कोकण,मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार.
*🛑कोकण,मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार.*
*🛑मुंबई,ठाण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि- २१:-* कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात आठवडाभर पावसाचा जोर वाढणार असून, त्यात मुंबईसह काही जिल्हयांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पंजाब, झारखंड, दक्षिण उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर आंध्र प्रदेश, मध्य आसामच्या भागावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती आहे. याशिवाय पश्चिममध्य बंगालचा उपसागर आंध्र प्रदेश तसेच उत्तरपूर्व अरबी समुद्रादरम्यान हवेचा दाब पसरला आहे. याच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीरसह हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, तसेच पूर्वोत्तर भारताच्या काही राज्यांनाा सोमवारी अतीवृष्टीने झोडपले. या सर्व हवामानातील घडामोडींमुळे राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यात वाढ झाली आहे. याशिवाय अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे येत असल्याने कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील काही दिवस पाऊस वाढणार असून, पुढील दोन दिवस काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे जिल्हा घाट परिसरात मुसळधार २१ जुलै रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसरात मध्यम स्वरुपाच्या वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

