🛑आरवली जीवन शिक्षण शाळेत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी.
*🛑आरवली जीवन शिक्षण शाळेत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* आरवली येथील जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांची वेंगुर्ले येथील आरबीएसके (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम) पथकाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
आरबीएसके पथकातील डॉ. भगवान मुंडे तसेच त्यांचे सहकारी तनुश्री नाईक आणि संजना मोचेमाडकर यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर गरजेनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
शाळेच्या वतीने सविता सातपुते आणि प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी आरबीएसके पथकाचे स्वागत केले.
यावेळी डॉ. भगवान मुंडे यांनी सांगितले की, नियमित आरोग्य तपासणीमुळे विद्यार्थ्यांमधील विविध आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते. तपासणीदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला पुढील तपासणी व उपचारांसाठी शासनामार्फत मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून संबंधित विद्यार्थ्यांवर पुढील तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आरोग्य तपासणी उपक्रमावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

