🛑कुडाळ बसस्थानक आवारात डास प्रतिबंधक फवारणी.
*🛑कुडाळ बसस्थानक आवारात डास प्रतिबंधक फवारणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २०:-* पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढत असते.यात डेंग्यू कॉलरा, हिवताप यासारखे आजार डोके वर काढतात. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे होत असतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ एसटी बसस्थानक येथे स्वखर्चाने डास (मच्छर) प्रतिबंधक फवारणी केली.
युवासेना शहरप्रमुख संदीप महाडेश्वर, संदेश पडते, संतोष शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, रुपेश तुळसकर, निनाद हिर्लेकर, भूषण कुडाळकर आदी उपस्थित होते. कुडाळ बसस्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते. बसस्थानक आवार, स्वच्छतागृह येथे प्रामुख्याने ही फवारणी करण्यात आली. त्यामुळे साथीच्या आजारांना प्रतिबंध होईल. नगरसेवक शिरसाट यांनी कुडाळ शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. आता रोगप्रतिबंधक फवारणी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. नगरसेवक शिरसाट व कुडाळ शहर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माध्यमातून शहरात टप्याटप्याने वृक्षारोपण व मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

