🛑डेगवेतील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी कार्यवाही करा !
*🛑डेगवेतील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी कार्यवाही करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- २०:-* डेगवे येथील जिल्हा परिषद शाळांच्या छपराची अत्यंत दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. त्यांनी डेगवे येथील शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी खास बाब म्हणून तातडीने निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे केली. शिवसेना तालुकाप्रमुखांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रात डेगवे गावातील दोन शाळांची भीषण परिस्थिती मांडली आहे. मोयझरवाडी जि. प. शाळा क्र. २ चे छप्पर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अचानक कोसळले. सुदैवाने ही घटना रात्री घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आंबेखणवाडी जि. प. शाळा क्र. ३ या शाळेचे छप्परदेखील पूर्णपणे मोडकळीस आले असून सध्या ते ताडपत्री घालून झाकून ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात किवा अन्यवेळी येथे मोठा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.
या दोन्ही शाळांचा संभाव्य धोका आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लाकडी छपराऐवजी नवीन लोखंडी छप्पर करणे अनिवार्य आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही शाळांना प्रत्येकी १० लाखाप्रमाणे तातडीचा निधी मंजूर करावा, अशी विनंती राणे यांनी भुसे यांच्याकडे केली. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. दादा भुसे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांना तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

