कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सातार्डा येथे मोकाट गुरांचा उपद्रव.

*🛑सातार्डा येथे मोकाट गुरांचा उपद्रव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सातार्डा पंचक्रोशीत मोकाट गुरांचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट गुरांची समस्या सोडविण्यासाठी प्रभारी प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि. प. सदस्य सुदन कवठणकर यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी गुरे मोकाट सोडून आरामात रहातात मोकाट गुरे शेतीचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत. दोन्ही मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोकाट गुरांचा कळप असतो. त्यांच्या उपद्रवामुळे गोवा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. मोकाट गुरांमुळे होत असलेल्या अपघातांमुळे कुटुंबियांची ओढाताण होत आहे.मोकाट गुरे शेतीचे,भाजी विक्रेत्यांचे नुकसान करत आहेत. दुकानात घुसून व्यापाऱ्यांना त्रास करत आहेत. मोकाट गुरांच्या उच्छादामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. ग्रा.पं.ने मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाईचा बडगा उचलूनही शेतकऱ्यांनी असहकार्य दर्शविले आहे. अपघात झाल्यानंतर गुरांच्या नुकसान भरपाईसाठी मोकाट सोडणारे शेतकरी पुढे धावतात. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे लक्ष वेधणार असल्याचे जि. प. सदस्य कवठणकर यांनी स्पष्ट केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!