🛑 महाविद्यालय, कसाल येथे भव्य रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१९:- न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक रानभाज्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन करणे तसेच ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणे या उद्देशाने भव्य रानभाजी महोत्सव २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
या महोत्सवात विविध प्रकारच्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध रानभाज्यांची माहिती जाणून घेतली तसेच स्थानिक भाजी विक्रेत्यांकडून ताज्या रानभाज्यांची खरेदी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी नाते जोडण्याची आणि पारंपरिक आहाराचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. विलास सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर होते. यावेळी संस्थेचे खजिनदार सचिन कदम अंकुश पारकर मुख्याध्यापक उत्तम मळगांवकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरवातीला पालक वर्गात उपस्थित असलेले शेतकी शेत्राचा अभ्यास असलेले तानाजी सावंत यांनी विद्यार्थ्याना रानभाजी चे महत्व तसेच 365 दिवस आपण ह्या भाज्यांचा लाभ कसा घेवू शकतो हे समजावून सांगितले त्यानंतर प्रमुख पाहुणे कृषी तञ्ज विलास सावंत यांनी देखील आपल्याकडच्या भाज्या त्यांचे महत्व सविस्तर पटवून दिले आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशाळेचे अध्यक्ष अवधूत मालणकर यांनी रानभाजी व आपले आरोग्य यावर बहुमोल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सामंत मॅडम आणि आभार सौ पेडणेकर मॅडम यांनी मांडले .
कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवामुळे रानभाज्यांचे पौष्टिक, औषधी व पर्यावरणीय महत्त्व समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचले. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची माहिती आत्मसात करत “स्थानिक अन्न, निरोगी जीवन” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला. कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

