कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कसाल येथे कौशल्य बोध वर्गाचा शुभारंभ

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-१९:- इंग्लिश स्कूल, कसाल येथे कॉज टू कनेक्ट आणि न्यू इंग्लीश स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 (कौशल्य बोध )इयत्ता 6वी च्या वर्गाचे उदघाटन करण्यात आले

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विलास सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर होते. तसेच संस्थेचे खजिनदार सचिन कदम, स्कूल कमिटी सदस्य विवेक बालम, आशिष परब व यशवंत परब पालक आणि कृषी तञ्ज तानाजी सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली.

या उपक्रमासाठी कॉज टू कनेक्ट चे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मळगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्याचा या माध्यमातून विकास करावा असे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे विलास सावंत यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, ध्येय निश्चिती आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने या सत्रात सहभाग घेतला.

या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!