🛑 तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन छेडणार; सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई
*🛑 तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताची तातडीने दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन छेडणार; सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १८:-* तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील फायबर पत्रे खराब झाल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्राच्या आत गळत आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने कामकाजावरही परिणाम होत आहे.
आरोग्य केंद्रातील रुग्ण बसण्याच्या जागेसह कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणीही पाणी गळत असल्याने दैनंदिन सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत. या गंभीर समस्येची संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून छताची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय शांताराम देसाई यांनी केली आहे.
येत्या आठ दिवसांच्या आत आरोग्य केंद्राच्या छताची दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा. अन्यथा तळकट पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन कोणतीही पूर्वसूचना न देता पंचायत समिती दोडामार्ग येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.
या प्रकरणाची पंचायत समिती दोडामार्ग तसेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

