🛑सावंतवाडी येथे एनसीसी कॅडेट भरती प्रक्रिया उत्साहात संपन्न.
*🛑सावंतवाडी येथे एनसीसी कॅडेट भरती प्रक्रिया उत्साहात संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात बुधवारी 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, ओरोस यांच्या वतीने एनसीसी कॅडेट भरती प्रक्रिया उत्साहात पार पडली.
भरती प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा तसेच इतर निर्धारित निकषांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया भारतीय दल सेनेचे सुभेदार विनोद कुमार आणि हवालदार राजेश सिंह यांच्या उपस्थितीत कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्राचार्य सूर्यकांत भुरे यांनी सांगितले की, एनसीसी ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक उत्कृष्ट संस्था असून तिच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, वेळेचे भान आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होते. विद्यार्थ्यांनी एनसीसीमध्ये सहभागी होऊन जीवनाला नवी दिशा द्यावी तसेच राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी (एएनओ) फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांनी सांगितले की, शाळेत मागील अनेक वर्षांपासून एनसीसीचे यशस्वीपणे संचालन केले जात आहे. एनसीसीच्या माध्यमातून कॅडेट्सना लष्करी प्रशिक्षण, नेतृत्व कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक सेवा तसेच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच एनसीसीमुळे भारतीय सशस्त्र दलांसह विविध स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना विशेष संधी उपलब्ध होतात, असेही त्यांनी नमूद केले.
या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण भरती प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

