महिला दिनाचे औचित्य साधून 14 वी रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी संपन्न…

◼8 वी पुमसे तायक्वांडो चॅम्पियनशिप 2021 रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत साई तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने 11 मार्च ते 14 मार्च दरम्यान संपन्न…

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴 राजापूर : दि. १७ या स्पर्धेत तायक्वांडो अकॅडमी राजापूर चे 54 खेळाडू सहभागी होऊन उत्कृष्ट यश संपादन केले यामध्ये 10 सुवर्णपदक 10 रौप्य पदक व 7 कांस्यपदकाची कमाई केली सर्व खेळाडूंना रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष व्यंकटेश कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण के., उपाध्यक्ष विश्‍वदास लोखंडे यांनी अभिनंदन केले.

यामध्ये सलग दुसर्‍यांदा कुमारी. प्राची प्रभाकर आपणकर ही 14 ते 17 वयोगटात बेस्ट फायटर किताबाची मानकरी ठरली.
मुली
स्पेशल गट
अंडर- 27 वजनी गटात
कुमारी. मिताली मोहन घुमे (सुवर्णपदक)
सब-ज्युनिअर गट
अंडर- 24 वजनी गटात
कुमारी. चैत्रा विरेंद्र देसाई
(कांस्य पदक)
अंडर- 20 वजनी गटात
कुमारी. शुभ्रा विवेक गुरव (सहभाग)
अंडर- 35 वजनी गटात
कुमारी.चिन्मयी गितेश बोरवणकर (सहभाग)
कॅडेट गट मुली
अंडर- 29 वजनी गटात
कुमारी. रिया मुकेश मयेकर
(सुवर्णपदक)
अंडर-44वजनी गटात
कुमारी. वैष्णवी विजय पाटील
(सुवर्णपदक)
अंडर-47वजनी गटात
कुमारी.दिशा प्रशांत करांडे
(सुवर्णपदक)
अंडर-51 वजनी गटात
कुमारी. पूर्वा संदीप राऊत
(सुवर्णपदक)
अंडर-41 वजनी गटात
कुमारी.रिचा संजय मांडवकर
(रौप्यपदक).
ओव्हर- 59 वजनी गटात
कुमारी. साविका प्रदीप वळंजु
(कांस्य पदक)
अंडर- 33 वजनी गटात
कुमारी. शौर्या राजेश पवार (सहभाग)
अंडर- 37 वजनी गटात
कुमारी. सलोनी राजेंद्र भोगटे (सहभाग)
अंडर- 55 वजनी गटात
कुमारी. पृथा शैलेश पेणकर (सहभाग)
ज्युनियर गट
अंडर- 42 वजनी गटात
कुमारी. प्राची प्रभाकर आपणकर
(सुवर्ण पदक)
अंडर- 46 वजनी गटात
कुमारी. श्रुतिका विजय मांडवकर
(सुवर्ण पदक)
अंडर- 49 वजनी गटात
कुमारी. श्रुती रामचंद्र चव्हाण
(सुवर्ण पदक)
अंडर- 42 वजनी गटात
कुमारी. अमृता सुरेश मांडवे
(रौप्य पदक)
अंडर- 49 वजनी गटात
कुमारी. पूर्वा संदीप राऊत
(रौप्यपदक)
अंडर- 59 वजनी गटात
कुमारी. दिव्या सुनिल पांचाळ
(रौप्य पदक)
अंडर- 46 वजनी गटात
कुमारी. विशालाक्षी सुरेश दिवटे
(कांस्य पदक)
अंडर-44वजनी गटात
कुमारी. वैष्णवी विजय पाटील (सहभाग)
सिनियर गट
अंडर- 49वजनी गटात
कुमारी. श्रुती रामचंद्र चव्हाण
(सुवर्ण पदक)
अंडर- 62 वजनी गटात
कुमारी. दिव्या सुनील पांचाळ
(कांस्य पदक)
अंडर- 46 वजनी गटात
कुमारी. अमृता सुरेश मांडवे
(सहभाग)
अंडर- 46 वजनी गटात
कुमारी. प्राची प्रभाकर आपणकर
(सहभाग)
अंडर- 46 वजनी गटात
कुमारी. विशालाक्षी सुरेश दिवटे
(सहभाग)
अंडर- 49वजनी गटात
कुमारी. श्रुतिका विजय मांडवकर
(सहभाग)
मुलगे
स्पेशल गट
अंडर- 18 वजनी गटात
कुमार. नील विकास कोठारकर
(रौप्य पदक)
अंडर- 27 वजनी गटात
कुमार. तनुष समीर शिंदे
(रौप्य पदक)
अंडर- 21 वजनी गटात
कुमार. युवराज मंदार पेणकर
(कांस्य पदक)
अंडर- 18 वजनी गटात
कुमार. श्वेत मुकेश नाचरे
(सहभाग)
सब-ज्युनिअर गट
अंडर- 25 वजनी गटात
कुमार. आदित्य अभिजीत तेली
(सहभाग)
अंडर- 25 वजनी गटात
कुमार. गौरांग सचिन आडिवरेकर
(सहभाग)
अंडर- 29 वजनी गटात
कुमार. पार्थ समीर आडिवरेकर
(सहभाग)
कॅडेट गट
अंडर- 37 वजनी गटात
कुमार. सुजल सचिन कांबळे
(कांस्य पदक)
अंडर- 33 वजनी गटात
कुमार. हितेश सचिन शेलार
(सहभाग)
ज्युनिअर गट
अंडर- 63 वजनी गटात
कुमार. हर्षराज अनंत जड्यार
(सुवर्णपदक)
अंडर- 55 वजनी गटात
कुमार. लक्ष्मण विठ्ठल पिंगळे.
(रौप्य पदक)
अंडर- 59 वजनी गटात
कुमार. अंश राजन गुंड्ये.
(कांस्य पदक)
अंडर- 48 वजनी गटात
कुमार. आकाश योगेंद्र बरई. (सहभाग)
अंडर- 45 वजनी गटात
कुमार. गौरव दिपक धालवलकर.
(सहभाग)
अंडर- 45 वजनी गटात
कुमार. निनाद नरेश शेलार.
(सहभाग)
सिनियर गट
अंडर- 54 वजनी गटात
कुमार. रंजन विजय नागले.(सहभाग)
कुमार. कौस्तुभ भरत बेनकर.(सहभाग)
कुमार. निनाद नरेश शेलार.(सहभाग)
कुमार. गौरव दिपक धालवलकर. (सहभाग)
कुमार. आकाश योगेंद्र बरई.(सहभाग)
कुमार. लक्ष्मण विठ्ठल पिंगळे.(सहभाग)
कुमार. युवराज विलास मोरे.(सहभाग)
अंडर- 58 वजनी गटात
कुमार. अंश राजन गुंड्ये. (सहभाग)
अंडर- 63 वजनी गटात
हर्षराज अनंत जड्यार. (सहभाग)

या स्पर्धेस राजापूर तालुक्यातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो अकॅडमी राजापूर चे अध्यक्ष अभिजीत तेली व सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले असून तालुक्याच्या सर्व स्तरावरून विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
सर्व खेळाडू प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे, सह प्रशिक्षक मधुरा नाचरे,अमृता मांडवे, हर्षराज जड्यार ,कौस्तुभ बेनकर ,रंजन नागले, आकाश बरई, अंश गुंड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!