पंचायत समितीच्यावतीने ग्रामपंचायत महिला सदस्य आणि पदाधिकारी यांचा एक दिवशीय अभ्यास दौरा…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १७ पंचायत समितीच्यावतीने ग्रामपंचायत महिला सदस्य आणि पदाधिकारी यांचा एक दिवशीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मालवण तालुक्यातील पेयरे येथे करण्यात आलेल्या मिरी लागवडीची पाहणी, आचरा येथे खेकडा पालन, व हडी येथील गोड्या पाण्यातील मासे पालन प्रकल्पाला भेट देऊन अभ्यास केला जाणार आहे.
कणकवली पंचायत समिती येथून हा दौरा सुरू झाला. यावेळी सभापती मनोज रावराणे यांच्या सह उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती दिलीप तळेकर,भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदिवे, मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, दिव्या पेडणेकर, राधिका सावंत, स्मिता मांडलीकर, सुचिता दळवी, महेश लाड, सुभाष सावंत आदींसह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थिती होते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

