🛑सावंतवाडी नगराध्यक्ष चषक कॅरम स्पर्धा उत्साहात; आमदार दीपक केसरकर,नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
*🛑सावंतवाडी नगराध्यक्ष चषक कॅरम स्पर्धा उत्साहात; आमदार दीपक केसरकर,नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय ‘नगराध्यक्ष चषक २०२६’ कॅरम स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलची कु. आस्था लोंढे हिने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय (दुसरा) क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी विनायक औंधकर,पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, सभापती सुधीर आरीवडेकर, सभापती आनंद नेवगी, सभापती प्रतीक बांदेकर, सभापती दिपाली भालेकर आणि नगरसेवक शर्वरी धारगळकर,निलम नाईक, दुलारी रांगणेकर, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील विविध गटांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे राहिले:
खुला गट (एकरी) मध्ये देवगडच्या विकास कुलकर्णी याने प्रथम, तर सावंतवाडीच्या अमूल्य घाडी याने द्वितीय क्रमांक मिळवला. खुला गट (दुहेरी) मध्ये ओंकार कुबल व उमेश लोहार या जोडीने प्रथम, तर सचिन घाडी व गौतम यादव या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सावंतवाडीचा भरत सावंत प्रथम तर कणकवलीचा चैतन्य लोहार द्वितीय आला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कणकवलीची दिव्या राणे प्रथम तर मीरा आपटे द्वितीय आली. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात सावंतवाडीच्या अमूल्य घाडी याने प्रथम तर भावेश कुडतरकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात कळसुलकरची साक्षी रामदूरकर हिने प्रथम तर मिलाग्रिसची आस्था लोंढे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या खेळाडूंचे मान्यवरांनी कौतुक केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

