◾ डॉक्टर दळी चिल्ड्रन व वुमन्स क्लिनिकचा भव्य शुभारंभ संपन्न..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१६:- शहरातील गुहागर नाका येथे इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ डॉक्टर सौ.रूतिका प्रसाद दळी वळंजू यांच्या चिल्ड्रन व वूमन्स क्लिनिक चा शुभारंभ रविवार दिनांक 14 मार्च 2019 रोजी सायंकाळी 4.30 वाजता चिपळूण नगरीच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे, खेड प्रभागाच्या नगरसेविका आणि चिपळूण नगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती सौ.सुरय्या फकीर , नगरसेवक श्री. आशीष खातू ,श्री. अशोक इंदुलकर , माजी उपनगराध्यक्ष श्री. मोहम्मद फकीर , सौ. स्नेहलता खातू, सौ.उमा जागुष्टे , सौ.सई वरवाटकर, डॉक्टर प्रसाद दळी ,अॅड श्री. दिलीप दळी, श्री. विनोद वळंजू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर क्लिनिकला चिपळूण संगमेश्वरचे विद्यमान आमदार श्री शेखर निकम , माजी आमदार श्री. रमेशभाई कदम, माजी नगराध्यक्ष श्री.सुचयअण्णा रेडिज, बँकेचे कुटुंबप्रमुख आणि संचालक श्री. संजयशेठ रेडीज, चिपळूण अर्बन बँकेच्या चेअरमन सौ. राधिका पाथरे, व्हाईस चेअरमन श्री.निहार गुडेकर ,श्री सतीश खेडेकर, श्री. राजन कुडाळकर , नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व चिपळूण अर्बन बँकेचे संचालक श्री. मंगेश उर्फ बाबू तांबे , सामाजिक कार्यकर्ते आणि चिपळूण अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन श्री.उमेश काटकर , संचालक श्री. निलेश भुरण, श्री.रहिमान दलवाई, डॉक्टर श्री.दीपक विखारे, चिपळूणचे उपनगराध्यक्ष श्री. सुधीर शिंदे चिपळूण नगरपालिकेच्या शिक्षण सभापती, सौ.सफा गोटे , नगरसेवक श्री. कबीर कादरी , नगरसेवक श्री. करामत मिठागरी, नगरसेविका संजीवनी शिगवण, मिरजोळीचे सरपंच श्री. कासम दलवाई, रोटरीचे माजी अध्यक्ष श्री.हैदर दलवाई ,श्री.लियाकत दलवाई, अॅड श्री. दलवाई, अॅड. श्री. जीवन रेळेकर, अॅड.श्री. आशय होमकळस, अॅड.श्री संतोष आवले, अॅड.श्री. सुनिल गुरव, डॉक्टर श्री. दिलीप पाटील, डॉक्टर श्री.राजेंद्र कवठेकर, डॉक्टर श्री.मधुकर जोशी, डॉक्टर श्री.भाटकर, डॉक्टर श्री.मन्सूर परकार, डॉक्टर श्री.अल्ताफ सरगुरो ,डॉक्टर श्री.संदीप भागवत, डॉक्टर श्री.सुभाष उतेकर, डॉक्टर श्री. व सौ. रेडीज, डॉक्टर श्री.फडतरे, डॉक्टर श्री. व सौ. खेडेकर, डॉक्टर श्री.संतोष पाटील, डॉक्टर श्री.अभिजित सावंत, डॉक्टर श्री.सागर पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर, खजिनदार श्री. मनोज जैन, श्री. शैलेंद्र सावंत, श्री.राहुल रेडीज ,श्री.राजा ओतारी, श्री.नितीन देवळेकर, श्री. वैभव रेडीज, श्री.राजीव गांधी,श्री. सुरेश आंब्रे, श्री.रहिमान गोठे , खेर्डीचे ग्रामपंचायत सदस्य श्री. रियाज खेरटकर , लायनेस क्लबच्या पदाधिकारी सौ. रुमा राजेश देवळेकर, चिपळूण वैश्य समाजाचे सल्लागार श्री. शैलेश जागुष्टे, वैश्य वधुवर सूचक मंडळाचे खजिनदार श्री.जगदीश साडवीलकर, श्री. आबा जागुष्टे, श्री मनोज खातू ,श्री. कुणाल लकेश्री, श्री. बाबा साडवीलकर आणि खेड चौकी महिला मंडळ आदी मान्यवरांनी डॉक्टर दळी चिल्ड्रन वुमन क्लिनिकला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.या सर्वांचे डॉक्टर ऋतिका दळी आणि डॉक्टर प्रसाद दळी यांनी स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे यांनी केले.

