चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचला नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे यांनी दिल्या शुभेच्छा…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण : दि. १६ तालुका मुस्लिम विकास मंचच्या स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मुस्लिम समाज विकास मंच यांनी कबरस्थानचया जागेचे सुशोभीकरण करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेवला असून त्याला सुरुवात सुद्धा केली आहे .चिपळूण नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे यांनी भेट देऊन मंचला शुभेच्छा दिल्या. चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांनी चिपळूणच्या नगरादयक्षा सौ. सुरेखा खेराडेची मुस्लिम नगर परिषदेच्या कबरस्थानाची पाहणी केली.
चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच च्या कार्यकारी मंडळाने अध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्याकडे मागणी केली की मुस्लिम समाजच्या कब्रस्थानाची शुशोभीकरणनाची जबाबदारी मंच कडे सोपवण्यात यावी आणि मंचाची ही मागणी तातडीने मान्य केली. तसेच चिपळूण तालुका मुस्लिम समाज विकास मंचच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष अन्वर पेचकर ट्रस्टी सदररुद्दीन पटेल, शब्बीर आलवी, कार्याध्यक्ष ओवेस पेचकर, सचिव दिलावर फकीर, खजिनदार झुल्फिकार पेचकर, सदस्य वहाब सुर्वे, नूर बिजले, पत्रकार मुझाफ्फर खान, शकील तांबे आदि उपस्थित होते.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

