कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑झरे सरगवे पुनर्वसन येथील रस्ता खुला करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू.

*🛑झरे सरगवे पुनर्वसन येथील रस्ता खुला करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू.*

 

*🛑कयतान डिझोजा प्रकृती खालावली अधिकारी ठोस निर्णय देत नाही उपचार करून घेण्यास नकार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०१:-* तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या सरगवे गावातील धरणग्रस्त यांचे झरे सरगवे दोन मध्ये पुनर्वसन करण्यात आले. या ठिकाणी ख्रिस्ती बांधवाना भूखंड दिले, घर बांधले रस्ता दिला. पण हा रस्ता काही जणांनी बंद केला तो खुला करण्यासाठी पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग कडे पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नाही म्हणून ख्रिस्ती बांधवांनी ग्रामपंचाय कार्यालय ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे.बुधवारी सकाळी आरोग्य तपासणी दरम्यान कयतान डिझोजा प्रकृती खालावली हे लक्षात आले. डॉ. पाटील यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली पण जोपर्यंत संबंधित अधिकारी ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. संबंधित अधिकारी गायब झाले आहेत यामुळे उपोषण कर्ते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!