कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोस विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल नाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त जाहीर सत्कार.

*🛑आरोस विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल नाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त जाहीर सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल नाईक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शुभेच्छापर सत्कार समारंभ विद्या विकास च्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अनिल नाईक,संस्थेचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश परब, सचिव राजन नाईक,खजिनदार संदिप नेमळेकर , आरोस गावचे सरपंच तथा प्रशासक शंकर नाईक,साक्षी नाईक,संस्था सदस्य श्रीकृष्ण खोत,अर्जुन मुळीक, विश्वंभर नाईक,विजय रेडकर, माजी संस्था सदस्य शिवाजी परब, बाबू नाईक,शरद परब, विद्याविहार इंग्लिश स्कूल चे माजी मुख्याध्यापक शांताराम गावडे , विद्यमान मुख्याध्यापक सदाशिव धुपकर , विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. डामरेकर , विद्याधर देसाई,शिरीष नाईक, माजी शिक्षक एल.सावंत ,शांताराम आसोलकर ,समिधा मांजरेकर मॅडम , संगीता रेडकर , आरोस ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुनील नाईक, बाळा नाईक, विजय नाईक , नियोजित नाईक ,संजू पांगम,प्रकाश गावडे तसेच शिक्षक अनिल नाईक यांचा परिवार उपस्थित होता.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अनिल नाईक यांच्या कार्यबद्दल आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. उपस्थित मान्यवरांनीही श्री.नाईक यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी वरक,देवयानी चव्हाण श्रद्धा मुळीक , मिताली नाईक, तानाजी खोत,कृपा नेमळेकर , सावंत मॅडम , आजी माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवयानी चव्हाण तर प्रस्तावना – आभार मुख्याध्यापक तानाजी वरक यांनी मानले.

संपूर्ण कार्यक्रम भावनिक आणि आनंददायी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी अनिल नाईक यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला सलाम करत त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!