कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रेडी गावातील वीज समस्यांबाबत अधिक्षक अभियंत्यांना निवेदन.

*🛑रेडी गावातील वीज समस्यांबाबत अधिक्षक अभियंत्यांना निवेदन.*

 

*🛑अधिक्षक अभियंत्याकडून १५ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* रेडी गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या वेळेत न कापणे , वीज विभागातील कर्मचारी कमतरता तसेच जंगलातून जाणाऱ्या वीजवाहिन्या रस्त्यालगत स्थलांतरित करणे तसेच इतर वीज पुरवठा समस्यांबाबत रेडी येथील लोकप्रतिनिधी ,ग्रामस्थांनी अधिक्षक अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी,रेडी सरपंच रामसिंग राणे,शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,उपसरपंच आनंद भिसे,सागर रेडकर,विनोद राणे, माजी सरपंच अनंत कांबळी,राजन राणे,तंटामुक्ती अध्यक्ष वैभव आसोलकर,गोपाळ राऊळ,भूषण सारंग,तुषार साळगावकर आदी उपस्थित होते.

निवेदनात गावातील, वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले. पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत संबंधित समस्यांवर १५ दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी लोकप्रतिनिधी ,ग्रामस्थांनी वीजपुरवठ्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवून नागरिकांना सुरळीत व दर्जेदार वीज सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!