कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾ कुडाळ येथील कुंदे राणेवाडी येथील सुमती मधुकर राणे यांचे वुद्धपकाळाने राहत्या घरी निधन

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी सुनील आचरेकर

🎴कुडाळ, दि-१४:- कुडाळ तालुक्यातील कुंदे राणेवाडी येथील रहिवासी सुमती मधुकर राणे यांचे वुद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले यांच्या पश्चात मुलगा सुन नातु नातवडे असा परिवार आहे कुंदे येथील हरिश्चंद्र राणे यांच्या त्या मातोश्री होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!