◾ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांचा गौरव..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.१३-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने डॉक्टर्स, योगा, कोव्हिड योद्धा, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांचा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. हा कार्यक्रम माणगाव डोबेवाडी येथे पार पडला आहे.

