🛑हळबे महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी.
*🛑हळबे महाविद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २६:-* शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शेती, उद्योग, शिक्षण या घटकांना प्रोत्साहन दिले.सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी वस्तीग्रहाची स्थापना केली.सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे काम केले.त्यांच्या विचाराचे आपण वारसदार आहोत.आजच्या तरुणानी त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन प्राचार्य सुभाष सावंत यांनी केले
दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की,शाहू महाराज हे सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजभान असलेले कर्तबगार राजे होते.त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व ठाऊक होते. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले होते.मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नये म्हणून सर्व जाती धर्माच्या मुलासाठी वसतीग्रह उभारले होते.जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसत त्यांना ते एक रुपया दंड आकारित.असे राजे होणे दुर्मिळ आहे .
सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.डी.गाथाडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.संजय खडपकर यांनी मानले.
यावेळी सर्व प्राध्यापक कर्मचारी व विध्यार्थी उपस्थिती होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

