कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ आंबोली घाटात आयशर टेम्पो व स्विफ्ट कार यांच्यात झाली जोरदार टक्कर.. 

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : चौंडू पाटील

🎴आंबोली, दि-१३:-  आंबोली वरून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एम एच ०७ -१४५७ या आयशर टेम्पो ला सावंतवाडी वरून आंबोली च्या दिशेनी जाणारी स्विफ्ट कार जोरदार आदळली त्या अपघातात स्विफ्ट कार चे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे व ड्रायव्हरच्या हाताला लागले आहे

घटनास्थळी आंबोली अंबोली दूर शेत्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास चालू आहे.जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!