कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रेडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम.

*🛑रेडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम.*

 

*🛑रेडी मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची घरपट्टी ग्रामपंचायत,लोकप्रतिनिधी भरणार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी रेडी ( ता.वेंगुर्ले) ग्रामपंचायत ने एक आदर्शवत पाऊल उचलले असून,रेडी सरपंच , उपसरपंच,सदस्य, आजी – माजी लोकप्रतिनिधी , तंटा मुक्त अध्यक्ष यांच्या वतीने रेडी येथील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत,त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर त्या कुटुंबाची घरपट्टी सर्वस्वी ग्रामपंचायत ,लोकप्रतिंधी भरणार असून रेडी गावात असा एक कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे.

चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची चालू वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य ,आजी – माजी लोकप्रतिनिधी , तंटा मुक्त अध्यक्ष हे भरणार आहेत.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले की,शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच

पटसंख्या वाढविणे आणि जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या कामी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे ही सहकार्य लाभले आहे.

खाजगी शाळांच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण पडतो. अशा परिस्थितीत, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकत हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले तसेच आपण या पदावर असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे गावातील गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी नवदाखल विद्यार्थ्यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.

रेडी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.हा उपक्रम इतर गावांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!