🛑नीतेश राणे वाढदिवसानिमित्त हरकुळ खुर्द येथे विविध उपक्रम.
*🛑नीतेश राणे वाढदिवसानिमित्त हरकुळ खुर्द येथे विविध उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २२:-* सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द,गांधीनगर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत परिसरातील नागरिकांना स्वावलंबी बनवणे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सामाजिक उपक्रमांतर्गत हरकुळ खुर्द आणि गांधीनगर येथील सुमारे ६५० कुटुंबांना तब्बल १२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने दर्जेदार भाजीपाला उत्पादन करावा, जेणेकरून कुटुंबांचा बाजारातील भाजीपाल्याचा खर्च कमी व्हावा आणि सर्वांना सकस, पोषक आहार उपलब्ध व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. केवळ रोपांचे वाटप करून न थांबता, या रोपांची योग्य वाढ कशी करावी, याचे मार्गदर्शनही नागरिकांना केले जाणार आहे. यासाठी खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन तसेच पीक संवर्धन कसे करावे, याबाबतची सविस्तर माहिती देणारे एक मार्गदर्शक पत्रकही प्रत्येक कुटुंबाला रोपांसोबत दिले जाणार आहे.
भाजीपाला रोपांच्या वाटपाबरोबरच हरकुळ बुद्रुक येथील गरजू ग्रामस्थांना दैनंदिन गरजेच्या भेटवस्तुंचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊ वितरण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे हे सर्व सामाजिक उपक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. राजकारणापलिकडे जाऊन समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष मदतीचा हात देण्याचा आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना मनोज रावराणे व सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

