कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मद्यधुंद वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांची कारवाई.

*🛑मद्यधुंद वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांची कारवाई.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २०:-* मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱ्या ५ चालकांवर कसाल महामार्ग पोलीस मदत केंद्राने धडक कारवाई केली आहे. या पाचही जणांवर प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला असून,हा दंड संबंधितांनी न्यायालयात भरला आहे. वाहन चालकांनी मद्यसेवन करून वाहने चालवू नयेत,सापडून आल्यास कायदेशीर कारवाई अटळ आहे, असा कडक इशारा कसाल महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांनी या कारवाईनंतर दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे हे महामार्ग पोलिसांचे मुख्य धोरण आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे स्वतःच्या आणि महामार्गावरील इतर निष्पाप प्रवाशांच्या जिवासाठी अत्यंत धोक्याचे ठरते. त्यामुळे या कारवाईत आगामी काळातही सातत्य राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर कडक नजर असेल, असे पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांनी स्पष्ट केले.

पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, पोलीस अंमलदार विजय बिर्जे, नितीन शेट्ये, सागर परब, रवि इंगळे आणि पांडुरंग खडपकर यांच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोहीम राबवून ही कारवाई केली.

महामार्ग पोलिसांच्या या कडक आणि सातत्यपूर्ण भूमिकेमुळे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांचे धाबे दणाणले असून, सुरक्षित प्रवासासाठी वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन कसाल महामार्ग पोलीस केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!