कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑नांदगाव ते वरवडे उर्सुला स्कूल एसटी बसची मागणी.

*🛑नांदगाव ते वरवडे उर्सुला स्कूल एसटी बसची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २०:-* नांदगाव पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुलमध्ये शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी लागते. त्यामुळे नांदगाव तिठा ते वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी नांदगाव व असलदे ग्रामपंचायतीच्यावतीने वाहतूक अधिकारी गौतमी कुबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सरपंच रविराज मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, इरफान साटविलकर, विजय आचरेकर, रामचंद्र मोरये, श्रीपाद म्हापसेकर, इम्रान बटवाले, प्रशांत कंदम, वसिम साटविलकर, रुबीना नावलेकर, आसिफा लांजेकर यांच्यासह पालक उपस्थित होते. नांदगाव तिठा ते वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलसाठी नियमित बस सेवा उपलब्ध नसल्याने ३० ते ४० विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सकाळी ७ वा. नांदगाव येथून बस सुटावी व दुपारी २ वा. वरवडे येथून नांदगावकडे बस सोडावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे सरपंच रविराज मोरजकर यांनी केली. सकाळी १० वा. सुटणारी सावंतवाडी-रत्नागिरी, दुपारी १ ची सावंतवाडी-रत्नागिरी, दुपारी १२.३० ची सावंतवाडी-देवरुख, सकाळी ६.१५ वा. सुटणारी कणकवली-नांदगाव-देवगड या फेऱ्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. श्रीमती कुबडे यांनी महामंडळाकडे एसटी बसेस कमी आहेत, तरीही विद्यार्थ्यांसाठी बस सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!