🛑’एसएसपीएम’ इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट प्लेसमेंट.
*🛑’एसएसपीएम’ इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट प्लेसमेंट.*
*🛑तब्बल ४८ विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २०:-* येथील,एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या बॅचची उत्कृष्ट प्लेसमेंट झाली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग आयोजित ऑन-कॅम्पस, ऑफ कॅम्पस प्लेसमेंट मोहिमेद्वारे, पदवीदर ४८ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. ९० टक्के प्रभावी प्लेसमेंट दर साध्य झालाय.
इलेक्ट्रिकल सिस्टिम स्टडीज, पॉवर सिस्टिम डिझाईन, इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनिअरिंग, टेस्टिंग, कमिशनिंग, इंडस्ट्रियल ऑटोमेशन यासारख्या क्षेत्रांत ही भरती झाली.यात पॉवर कन्सल्टंट्स एलएलपी, मरिन इलेक्ट्रिकल्स लि., एअर वर्क्स इंजिनिअर्स, जेकब्स सोल्युशन्स इंडिया, इंजिनिअर्स, टेक्नो क्वेस्ट कन्सल्टिंग, एस. अँड व्ही. पॉवरटेक, डुकों न इन्फ्राटेक्नॉलॉजीज, जेएसएम टेक्नॉलॉजीज, अॅरो इलेक्ट्रिकल्स, वेबर ड्राईव्हट्रेन, बजाज ऑटो, प्रोआर्क वेल्डिंग अँड कटिंग, टेक्नोक्राफ्ट इलेक्ट्रिक आदी कंपन्यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिकल विभागाचे प्रशिक्षण, प्लेसमेंट समन्वयक प्रा. नितीन सावंत, पीसीडी कन्सल्टिंग टीपीओ प्रा. एकनाथ मांजरेकर, विभागप्रमुख डॉ. आर. डी. ठोंबरे, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

