कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑मातोंडमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत भाजपतर्फे वृक्षारोपण‌.

*🛑मातोंडमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत भाजपतर्फे वृक्षारोपण‌.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २०:-* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मातोंड येथे हिंदूत्ववादी कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी धर्मजागृतीसोबत वृक्षारोपण करत धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा एक आगळावेगळा संदेश दिला.

जिल्ह्यातील सर्व मंडलामध्ये झाडे लावण्याचा उपक्रम भाजपतर्फे सुरू आहे. यानिमित्ताने ‘आईसाठी एक झाड लावा” हा संदेश देत असतानाच हिंदू संमेलनाच्या निमित्ताने धर्म जागृती सोबतच हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, सोशल मीडियाचे श्रीकृष्ण उर्फ राजू परब, ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब व राहुल प्रभू ग्रामपंचायत सदस्या किशोरी परब, सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठानचे डॉ. प्रा. सचिन परुळेकर, रा. स्व. संघाचे बाबुराव खवणेकर तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते किशोर परब, अनिल परब, श्रीकांत परब, संतोष सावंत, प्रदीप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब, अविनाश परब उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!