🛑गतवर्षी ‘सहस्र’,यावर्षी केवळ ‘शतक’!
*🛑गतवर्षी ‘सहस्र’,यावर्षी केवळ ‘शतक’!*
*🛑मान्सून गायब, शेतकरी अडचणीत : आतापर्यंत १० टक्केच पाऊस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १९:-* केरळमध्ये मान्सूनचे आगमन वेळेत झाल्यानंतर तळकोकणात पाऊस वेळेत दाखल होणार असल्याचे जाहीर झाले. त्यानुसार दाखल झालेला मान्सून न बरसताच गायब झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आपल्याकडे पहिल्या पावसासोबतच भातपेरणी करण्याची पद्धत असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणी केल्यानुसार भाताला चांगले अंकुरही आलेत. मात्र,अलिकडे पाऊस पूर्णपणे गायब झाल्याने हे अंकुर सुकून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी आजतारीखपर्यंत सुमारे १००० मि. मी. पावसाची नोंद होती, तर यावर्षी केवळ १०० मि.मी. एवढाच सरासरी पाऊस झाला आहे.
गतवर्षी मे महिन्याच्या १५ तारीखपासून पाऊस सुरू झाला होता. गतवर्षीचा पाऊस लवकरचा असला तरीही सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंतच्या कालावधीत मान्सूनने काही कालावधीत ओढ घेतली असली, तरीही ती यावर्षीसारखी नसायची. साधारणतः भातपेरणी, नांगरणीची कामे सुरू व्हायची. भात लागवडीच्या कालावधीत पाऊस गायब व्हायची काही उदाहरणे आहेत. मात्र, चार सहा दिवसांत पाऊस जोर धरायचा. तसेच, जूनमध्ये पावसाळी वातावरण असायचे.
यावर्षी १७ जून उजाडला, तरीही पावसाळी वातावरण नाही. जिल्ह्यात आगमन झालेला मान्सूनही गायब झाला आहे. भातपेरणी केलेले शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. रुजून आलेल्या भाताच्या रोपांना पर्यायी व्यवस्था करून पाणी लावले तरीही शेतीची इतर मशागत म्हणजे नांगरणी वगैरे कधी होणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे पाऊस सुरू होत नसल्याने काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दरवर्षी जून महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊ होतो, ही जरी वस्तुस्थिती असली तरीही जूनच्या १७ तारीखपर्यंत जिल्ह्यातील पावसाची सरासरी १०० मि.मी.च्या आसपास राहणे म्हणजे शेतकऱ्यांच्यादृष्टीने अडचणीचेच आहे. तसेच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची फळझाडे लागवड, खते व इतर कामेही अडकून पडलेली आहेत. त्यामुळे शेतकरी यावर्षी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

