कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करा !

*🛑आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* पावसाळ्यात डासांमुळे पसरणारे मलेरिया (हिवताप), डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना करणे तसेच तापसदृश्य आजारांवर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

मलेरिया (हिवताप), डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग हे तापजन्य आजार असून दूषित डासांमार्फत त्यांचा प्रसार होतो. तीव्र ताप, तीव्र थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, घाम येणे, उलटी, अशक्तपणा यासारखी लक्षणे मलेरिया या आजारामध्ये दिसून येतात. हा आजार दूषित ‘अनोफेलीस’ जातीचा मादी डास चावल्याने होतो. हे डास शक्यतो रात्री चावतात. डेंग्यू, चिकुनगुन्या हे आजार ‘एडीस इजिप्ती’ हा डास चावल्याने होतो. हा डास सर्वसाधारणपणे दिवसा चावतो. हत्तीरोग हा आजार ‘क्युलेक्स’ या डासामार्फत होतो. हे डास अस्वच्छ पाण्यात वाढतात. असे पाणीसाठे नष्ट करावेत. कोणतेही तापसदृश्य लक्षण असल्यास त्वरित उपजिल्हा रुणालय, सावंतवाडी येथे तपासणी करून घ्यावी. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी पाणी गाळून उकळून पिणे तसेच निर्जंतुक केलेले पाणी पिणे ही खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!