कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मुंबईस्थित दळवी कुटुंबीयांचा शिक्षणासाठी हातभार;तळवडे गडगेवाडी शाळेला केली आर्थिक मदत.

*🛑मुंबईस्थित दळवी कुटुंबीयांचा शिक्षणासाठी हातभार;तळवडे गडगेवाडी शाळेला केली आर्थिक मदत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* तळवडे गडगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक ८ ला मुंबई स्थित ग्रामस्थ बाबुराव उर्फ बंड्या दळवी व बंधू या कुटुंबीयांनी शाळेला मदतीचा हात देत ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य भेट दिले.

यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडावी यासाठी टीव्ही व टीव्हीसाठी शोकेस उपलब्ध करून देण्यात आले तसेच शालेय पोषण आहार खोलीच्या किचन शेड साठी आवश्यक पत्रे देऊन किचनशेड दुरुस्त करून दिली.

विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी योगदान दिले.दळवी बंधू कुटुंबीयांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर पडली असून विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांचा लाभ मिळणार आहे.ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करून दळवी बंधू कुटुंबीयांचे कौतुक केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामस्थ यांनी बाबुराव उर्फ बंड्या दळवी व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.त्यांच्या या योगदानामुळे इतर दानशूर व्यक्तींनाही शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळणार असून शिक्षणाबरोबरच शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी केलेले हे योगदान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयोगी ठरणार असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत यांनी व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!