आंबोली येथे भाविकांची नगण्य उपस्थिती मात्र मोठ्या भक्तिभावात उत्सव साजरा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴 :आंबोली
आंबोली हिरण्यकेशी ,पारपोली सिद्धेश्वर व स्वयंभू देवस्थान केसरी येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला covid-19 च्या मार्गदर्शक सूचना मुळे ग्रामस्थांनी तसेच बाहेरील गावातील भाविकांनी सहकार्य करत हा उत्सव साजरा करण्यात आला. आंबोली हिरण्यकेशी येथे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते मात्र यावर्षी गावातील तुरळक गर्दी वगळता बाहेरील भाविकांची उपस्थिती नव्हती तसेच पारपोली येथील सिद्धेश्वर देवस्थानला देखिल गोव्यावरून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात मात्र यावर्षी काही मोजकेच लोकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला तसेच केसरी येथे स्वयंभू देवस्थान चे दर्शन मोठ्या प्रमाणात देवसू दाणोली केसरी तसेच गोवा बेळगाव या ठिकाणावरून भाविक या ठिकाणी गर्दी करतात मात्र ग्रामस्थांच्या आवाहनाला बाहेरील गावातील भाविकांनी प्रतिसाद देत घरातच महाशिवरात्रि उत्सव साजरा केला त्यामुळे या तीनही देवस्थानच्या परिसरात फार कमी प्रमाणात भाविकांची उपस्थिती होते मंदिरातील महत्त्वाचे धार्मिक विधी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_**🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

