कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मोरगाव नं.१ शाळेत झाडांचे रोप देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत.

*🛑मोरगाव नं.१ शाळेत झाडांचे रोप देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १७:-* नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मोरगाव नं.१ शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले.शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना झाडांची रोपे भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची हिरवीगार सुरुवात करण्यात आली.

शाळेच्या आवारात आनंदी वातावरणात नवागत विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देण्यात आले.या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी केला.

याचबरोबर समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.नवीन पुस्तके हातात मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.या दिवस शाळेत पुस्तकरुपी गुढी उभी करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला दोडामार्ग तालुका गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर, उपाध्यक्ष देविदास पिरणकर,तसेच पालक,ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, सहकारी शिक्षक ज्ञानेश्वर सावंत,संतोष गवस,स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका हेमा नाईक तसेच मदतनीस सुप्रिया कदम,किरण लोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

ज्ञान,संस्कार आणि पर्यावरणप्रेमाचा संदेश देणारा हा प्रवेशोत्सव विद्यार्थी,पालक आणि ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. हातात पाठ्यपुस्तके, सोबत हिरवेगार रोप आणि मनात उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!