कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑धाकोरे नं. १ शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात.

*🛑*धाकोरे नं. १ शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची कवाडे १५ जून रोजी खुली झाली .ती विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने. सकाळपासूनच विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांमध्ये सुरू होती. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आजगाव धाकोरे नं. १ या शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी धाकोरे गावच्या सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार , पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर उपाध्यक्ष रवींद्र मुळीक, अंगणवाडी सेविका श्रीम. साटेलकर उपस्थित होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले त्यानंतर मुलांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे व गणवेशाचे वितरण करण्यात आले. सरपंच स्नेहा मुळीक यांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले.

त्यानंतर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी तसेच कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी चे निवृत्त आदर्श शिक्षक श्री वैज सर यांनी मुलांना गोड खाऊ देऊन आपल्या बालपणीच्या आठवणी मुलांना सांगितल्या.

तसेच मंगला प्रभू खानोलकर फाउंडेशन तिरोडा यांच्यामार्फत शाळेतील सर्व मुलांना मोफत एक लिटर स्टीलच्या पाण्याच्या बॉटल सफरचंद व केळी वाटप करण्यात आले .यावेळी फाउंडेशनचे मान्यवर श्री.काकतकर श्री. शेणई उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम शेणई यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रेरणा गोवेकर सहकारी शिक्षिका यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे पदवीधर शिक्षक सोनल जाधव यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!