कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव वसवाचे तळे शाळेला श्री काळोबा मित्रमंडळच्या वतीने शैक्षणिक साहित्य.

*🛑आजगाव वसवाचे तळे शाळेला श्री काळोबा मित्रमंडळच्या वतीने शैक्षणिक साहित्य.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* श्री काळोबा मित्रमंडळाच्या वतीने आजगाव वसवाचे तळे या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .

यावेळी श्री काळोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रविण पालव, लक्ष्मण परब,अर्जुन पालव,दत्तात्रय गावडे, प्रकाश परब,दामीनी परब,स्वाती पालव,सिया गावडे,वैशाली धुरी,सानिका परब,अमॄता गावडे,शिक्षक अर्जून रणशूर,अंगणवाडी सेविका देविका गोवेकर,मदतनीस पूजा कोठावळे उपस्थित होते.

शाळेची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंडळाच्यावतीने करण्यात आले.तसेच मंडळाच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही प्रविण पालव यांनी दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन रणशूर यांनी केले तर आभार प्रविण पालव यांनी मानले .

शाळेसाठी तसेच गावातील वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमी सहकार्य करणाऱ्या श्री देव काळोबा मंडळ व ग्रामपंचायत सदस्य प्रविण पालव यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!