कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भाजपा जनसंपर्क कार्यालयात उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

*🛑भाजपा जनसंपर्क कार्यालयात उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.*

 

*🛑युवानेते विशाल परब यांच्या हस्ते केक कापून शुभेच्छा; शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देत केला सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून, पुष्पगुच्छ प्रदान करून व शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी उत्सवमूर्ती ॲड. अनील निरवडेकर यांच्यासह भाजपा युवानेते विशालजी परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजपा आंबोली मंडल युवामोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर, साहिल कल्याणकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, गोविंद साटेलकर, बुथ अध्यक्ष सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडिस, गोपाळ नाईक, पुंडलीक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे, सुधीर मळीक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. निरवडेकर यांना पुढील सामाजिक, राजकीय व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!