कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑”2014 नंतर हिंदू म्हणून जगण्याचा अभिमान मिळाला; मोदींनी भारताला सुरक्षित, सक्षम आणि स्वाभिमानी राष्ट्र बनवले!”

*🛑”2014 नंतर हिंदू म्हणून जगण्याचा अभिमान मिळाला; मोदींनी भारताला सुरक्षित, सक्षम आणि स्वाभिमानी राष्ट्र बनवले!”*

 

*🛑सिंधुदुर्गात भाजपची पत्रकार परिषद;मोदींच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचा गौरव, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १५:-*”2014 पूर्वी हिंदू असल्याचे अभिमानाने सांगण्याचीही परिस्थिती नव्हती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाला स्वाभिमान, सुरक्षितता आणि सन्मान मिळाला. भारताला जगासमोर ताकदवान हिंदू राष्ट्राची ओळख देण्याचे काम मोदींनी केले,” असा घणाघाती दावा भारतीय जनता पक्षाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडताना काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर जोरदार टीका करण्यात आली. “काँग्रेसच्या काळात अल्पसंख्याकांच्या मतांसाठी राजकारण होत होते, तर मोदी सरकारने राष्ट्र प्रथम आणि हिंदू हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले,” असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

राम मंदिर उभारणी, काशी-विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, केदारनाथ विकास यांसारख्या धार्मिक स्थळांच्या विकासाचा उल्लेख करताना, “ही केवळ विकासकामे नसून हिंदू संस्कृतीच्या पुनरुत्थानाची चळवळ आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.

*”पाकिस्तानला आता भारताची भीती वाटते”*

ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवायांचा संदर्भ देत, “आज पाकिस्तानसह जगातील कोणतीही अतिरेकी शक्ती भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नाही. मोदींच्या नेतृत्वामुळे भारताने ठोस प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली आहे,” असा दावा करण्यात आला.

“*जय श्रीराम म्हणण्याची ताकद मोदींनी दिली”*

“आज देशात कुठेही हिंदू म्हणून अभिमानाने ओळख सांगता येते, जय श्रीरामच्या घोषणा देता येतात, भगवद्गीता जगभर पोहोचवता येते. ही मानसिक आणि सांस्कृतिक क्रांती मोदींच्या नेतृत्वात घडली,” असे वक्त्यांनी सांगितले.

*मोदींना सिंधुदुर्गातून सलाम*

“एक भाजप कार्यकर्ता म्हणूनच नव्हे तर एक हिंदू आणि भारतीय नागरिक म्हणून नरेंद्र मोदी यांचा अभिमान वाटतो. भारताला जगातील सर्वात सुरक्षित, सक्षम आणि स्वाभिमानी राष्ट्र बनविण्याचा त्यांचा प्रवास पुढेही सुरू राहील,” असा विश्वास व्यक्त करत मोदींच्या 12 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!