कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोलीच्या यशराजची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण झेप!

*🛑आंबोलीच्या यशराजची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण झेप!*

 

*🛑नेपाळमधील 17 व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक पटकावून जिल्ह्याचा मान उंचावला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचा होतकरू युवा खेळाडू यशराज प्रसाद राऊळ याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित 17 व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत दमदार कामगिरी करत कास्य पदक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दि. 3 ते 4 जून 2026 दरम्यान पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 50 किलो वजन गटात सहभागी झालेल्या यशराजने उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कास्य पदकावर आपले नाव कोरले.

अवघ्या 15 व्या वर्षी स्थानिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत यशाची भरारी घेणाऱ्या यशराजच्या या यशामागे त्याचे पालक, आंबोली पब्लिक स्कूलचे मार्गदर्शक सोनु जाधव, आजोबा जगजीवन आत्माराम राऊळ तसेच शाळेचे प्राचार्य विलास मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

यापूर्वीही यशराजने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विजापूर (कर्नाटक) येथे 2025 मध्ये रौप्यपदक, कोल्हापूर ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक तसेच विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके मिळवत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सुवर्ण यशामुळे आंबोली गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, यशराजची कामगिरी इतर युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. क्रीडा क्षेत्रात मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर जागतिक स्तरावर यश संपादन करता येते, हे यशराजने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!