कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड येथील “तो” खड्डा बुजणार तरी कधी-ग्रामस्थांचा सवाल

*🛑मळेवाड येथील “तो” खड्डा बुजणार तरी कधी-ग्रामस्थांचा सवाल*

 

*🛑दिवसेंदिवस रुंदावत आहे खड्डा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* मळेवाड येथील “तो” खड्डा बुजणार तरी कधी? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी ,वाहनधारकांनी केला असून,या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे हा खड्डा लवकरात लवकर बुजवण्याची मागणी आता होत आहे.

सावंतवाडी ते मळेवाड या मुख्य रस्त्यावरील मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून, “हा खड्डा बुजणार तरी कधी?” असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता या भागातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. श्री गजानन महाराज मंदिराच्या अगदी समोरच हा खड्डा असल्याने दर्शनासाठी येणारे भाविक, पादचारी आणि दुचाकी चालक ,वाहनधारक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील अंधारामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नाही, यामुळे अनेक दुचाकीस्वारांना याचा फटका बसला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली असल्याचा आरोप ग्रामस्थ ,वाहनचालक यांनी केला आहे.गखड्ड्यात केवळ खडी किंवा माती न टाकता त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करावा.एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा इशारा ही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!