🛑न्हावेली रेडी महामार्गावर चौकेकर वाडी येथे संरक्षक भिंत उभारा: कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्याकडे न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची मागणी.
*🛑न्हावेली रेडी महामार्गावर चौकेकर वाडी येथे संरक्षक भिंत उभारा: कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्याकडे न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली – रेडी महामार्गावर चौकेकर वाडी या ठिकाणी संरक्षक भिंत उभारा अशी मागणी आज कार्यकारी अभियंता श्रीम. पुजा इंगवले यांच्याकडे न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केली यावेळी या महामार्गावर फक्त पत्र्याचे बॅरेल उभे करून त्या ठिकाणी ठेवलेले आहे वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात अडथळा त्या ठिकाणी होत आहे तसेच आता पावसाच्या मुळे खाली रस्त्यावर संपूर्ण पाणी भरते व हा महामार्ग आहे की नाही हे समजत नाही त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता यांना वारंवार निवेदन दिली परंतु त्याची दखल घेतली नाही म्हणून आज आपल्या कार्यालयात आम्हाला यावं लागलं तसेच सदर संरक्षक भिंतीबाबत योग्य ती कारवाई करा व आजच्या आज नियोजन करा असे पार्सेकर यांनी सांगितले. यावेळी सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनीही तालुक्यातील रस्त्या संदर्भात चर्चा केली तसेच जे ठेकेदार वेळेत काम करत नाहीत त्यांना काळा यादी टाका अशी मागणी केली. त्याचप्रमाणे निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनीही बांदा शेर्ले डोनकल रस्ता या ठिकाणचा असणार कापईवाडीचं पूल या पुलावर टाकलेला अर्धवट काँक्रेट तेही तात्काळ पूर्ण करा तसेच निगुडे सोनुर्ली महामार्गावर पाणी साचते त्यासाठी उपाययोजना करा अशी मागणी केली यावेळी कार्यकारी अभियंता यांनी आपण आज सदर न्हावेली रेडी महामार्गाच्या संरक्षक भिंतीबाबत उपअभियंता श्री अजित पाटील, कनिष्ठ अभियंता श्री विजय लोहार यांना पाहणी करून तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना त्यांनी लगेच दिल्या. तसेच सदर बाजूला असणारे ब्रिज मंजूर झाले असून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे असे उपअभियंता श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री प्रवीण पंडित , न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर,निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे,ओम पार्सेकर अमोल पार्सेकर, श्रेयश गावडे सौरभ पार्सेकर, दीपक पार्सेकर अनिकेत धवण, रोहित निर्गुण आकाश निर्गुण आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

