🛑बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे रविवार दि.१४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
*🛑बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे रविवार दि.१४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ११:-* दिनांक १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन आहे.त्यानिमित्त कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य आहेच,परंतु सर्वच रक्तपेढयाप्रमाणे सध्या जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सुद्धा रक्ताचा भयंकर तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
हे रक्तदान शिबीर श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा,सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळ,कट्टा कॉर्नर बांदा,ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा यांच्या सहकार्याने येत्या रविवारी दि.१४ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंद गवस (9821444170), स्वराज्य प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर (9763717790), अक्षय मयेकर (9503871924), सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळाचे नाना शिरोडकर (9767577774),साई काणेकर (9923042242, ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (9422379346) कमलाकर धुरी (8999804404 )आणि समीर परब (9823830119) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

