कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाडमध्ये सुविधा केंद्र.

*🛑अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाडमध्ये सुविधा केंद्र.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ११:-* सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलितं,मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एम. आय.टी.एम.) या अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी ‘शासनमान्य सुविधा केंद्र’ म्हणून निवड झाली आहे.

शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करण्यात आले असून, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या भविष्याकडे नेण्यासाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरेल.

या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यापासून ते योग्य तंत्रशाखा निवडण्यापर्यंतचे सर्व मार्गदर्शन तज्ज्ञांद्वारे मोफत दिले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी नोंदणीची अंतिम तारीख २२ जून असून, अर्ज दुरुस्तीची अंतिम तारीख ३० जून आहे. २ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. पॉलिटेक्निकमध्ये सातत्याने नियमित उपक्रम राबवले जातात. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा येथे विनामूल्य उपलब्ध आहे.

या सुविधा केंद्रामध्ये अद्ययावत संगणक प्रणाली, हाय स्पीड इंटरनेट आणि अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे तपासणी आणि शाखा निवड याबाबत मार्गदर्शन करत आहेत. या सुविधा केंद्राचा लाभजास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन एम. आय. टी. एम. कॉलेजचे डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!