कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग बास्केटबॉल संघाची निवड चाचणी.

*🛑सिंधुदुर्ग बास्केटबॉल संघाची निवड चाचणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०९:-* महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सीएम चषक – ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्यावतीने मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर झालेला आहे, तेच खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी आपले नाव १२ जूनपर्यंत नोंदविणे अनिवार्य आहे. अजय शिंदे ९४२२३९४१८६ यांच्याशी मैदानावर शारीरिक आणि कौशल्य संपर्क साधावा. सर्व पात्र खेळाडूंची चाचणी घेतली जाईल. चाचणीतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारेच अंतिम सिंधुदुर्ग जिल्हा संघ (मुले व मुली) निवडला जाणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी नावनोंदणी करावी, असे आहे. मुख्य राज्यस्तरीय स्पर्धा २३ आवाहन सुरेंद्र सकपाळ यांनी केले ते २८ जून या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!