🛑आरोंदा सावरजुवा येथे गोकृपा अमृत आणि बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक.
*🛑आरोंदा सावरजुवा येथे गोकृपा अमृत आणि बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक.*
*🛑शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे कृषी विभागाचे आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* शाश्वत भाणि रासायनिक खतमुक्त शेतीला चालना देण्यासाठी, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी गोरखनाथ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जून रोजी आरोंदा सावरजुवा येथे “गोकृपा अमृत निर्मिती”, भात बियाणे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया याबाबतच्या विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे सत्र उत्साहात संपन्न झाले.
रासायनिक खतांवरील खर्च कमी करून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे व शेतीमधील वाढता खर्च कमी करण्यासाठी “गोकृपा अमृत ” चा वापर करावा तसेच गोकृपा अमृत वापराचे फायदे, कमी खर्चात कसे तयार करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन सहायक कृषि अधिकारी श्रीम.प्रिया तेली यांनी केले. भात बियाणे बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता कशी तपासावी यांचे ही यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला गावातील महालक्ष्मी समुह, ब्राह्मण पाटेकर समुह व धनश्री समुह गटातील महिला व शेतकरी उपस्थित होते.
कृषि विभागाच्या या उपक्रमामुळे आगामी हंगामात नैसर्गिक शेती पध्दतीचा वापर वाढण्यास मदत होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

