कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑परब को-ऑप. सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार.

*🛑परब को-ऑप. सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मसुरे, दि- ०९:-* परब को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई या संस्थेकडून सभासदांच्या गुणवंत पाल्यांना ‘पारितोषिक योजनेंतर्गत गौरविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी, बारावी, पदविका, पद्रवी व उच्चशिक्षण परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.

संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेत किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर सत्कार करण्यात येईल. संस्थेच्या सर्व सभासदांनी आपल्या उत्तीर्ण पाल्यांची गुणपत्रिका १५ ऑगस्टपर्यंत संस्थेच्या भांडुप येथील मुख्य कार्यालयात आणून जमा करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

यावर्षी संस्थेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या सभासदांव्यतिरिक्त कोकण विभागातून (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर) ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट विषयामध्ये पैकीच्या पैकी (१०० टक्के) गुण मिळाले असतील, अशाही गुणवंत पाल्यांना संस्थेच्या अध्यक्षांच्यावतीने विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत गुणपत्रिका कार्यालयात जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक द. परब यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!